मनातल्या गोष्टी ......
शुक्रवार, २४ जून, २०१६
miss u anna....
माझी फ़क्त एकच इच्छा होती, बाबांनी माझ लग्न पहाव, देवाकडे रोज प्राथना करायचो, पण त्यांची प्रकृति खालावत गेली , आज बाबा नाहियेत्... पण त्यांचे आशीर्वाद सोबत कायम आहेत, miss u anna
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा